आमची टीम

आमच्या शिक्षकवृंदाची ओळख

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी अनुभवी, निष्णात आणि संवेदनशील शिक्षकवृंद आपले कर्तव्य पार पाडत आहे.

श्री. प्रकाश पाटील

मुख्याध्यापक

पात्रता: एम.ए., बी.एड.

२२ वर्षे अनुभव

श्रीमती. मृणालिनी देशमुख

इंग्रजी विभागप्रमुख

पात्रता: एम.ए. इंग्रजी, बी.एड.

१८ वर्षे अनुभव

श्री. हरीश कर्वे

गणित विभागप्रमुख

पात्रता: एम.एस्सी. गणित, बी.एड.

१५ वर्षे अनुभव

श्रीमती. स्वाती जोशी

सांस्कृतिक समन्वयक

पात्रता: एम.ए. संस्कृत, बी.एड.

१२ वर्षे अनुभव